TOUR CODE - MH0032
Kokan Tour Package
Duration : 3 Days Tour
Destination :दापोली - गुहागर - हेदवी - वेळणेश्वर - आंजर्ले - केळशी - ३ दिवस सहल
संपूर्ण सहल खर्च ६४००/- प्रत्येकी (सहल प्रत्येक बुधवार ते शुक्रवार)
संपूर्ण सहल खर्च ८१००/- प्रत्येकी (सहल प्रत्येक शुक्रवार ते रविवार)
Konkan is the Coastal strip in western India, running from north to south of Maharashtra state and ends in Goa. Characterized by White sand beaches and clean sea water, Greenery, Palm trees, Paddy fields, religious places and sparse population make this strip an ideal laid back beach vacation.
दिवस ०१: पुणे - दापोली
एका ठराविक ठिकाणावरून सगळ्यांना पिकअप करून दापोली कडे रवाना. रस्त्या मध्ये नाश्ता व दुपार चे जेवण करून दापोलीला पोहचते. संध्याकाळी चेक इन करून हॉटेल मध्ये मुक्काम.
दिवस ०२: दापोली - गुहागर - हेदवी - वेळणेश्वर
सकाळी नाश्ता करून निसर्गाने नटलेल्या अशा कोलथरे समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊन स्थानिक सहल ला सुरुवात करणार. त्या मध्ये गुहागर, हेदवी, वेळणेश्वर ला जाऊन येणार. संध्याकाळी करर्दे बीच वर वॉटर स्पोर्ट ऍक्टिविटी चा आनंद घेणार. संध्याकाळी परत हॉटेल वर येणार. रात्री चे जेवण व मुक्काम हॉटेल वर.
दिवस ०३: दापोली - आंजर्ले - केळशी - पुणे
हॉटेल वर सकाळ चा नाश्ता व चेक आऊट करून हर्णे, आंजर्ले व केळशी बीचला व्हीजिट. दुपार चे जेवण करून पुणे साठी निघणार. पुणे मध्ये आल्यावर एका ठराविक ठिकाणी सोडणार.
सहल मध्ये समाविष्ट गोष्टी खालील प्रमाणे :
टिपणी : वरील समाविष्ट गोष्टी मध्ये नसलेल्या सर्व गोष्टी स्वखर्चाने कराव्या लागतील (नियम व अटी लागू)
बुकिंग साठी संपर्क करा : स्वदेस टूर्स : 9325636557/8412009006